ह्या वर्षीचा स्नो --(हिवाळा २०११) काही छायाचित्र.....




                                   
                     2)  पडलेल्या पांढऱ्या शुभ्र स्नो खाली बुडालेली लहान लहान झाडे.


                        3)  फार्म हाउस ह्याचा रंग त्या शुभ्र रंगात कसा खुलला आहे !                                        




5)   
निळ्या पाण्याचा गोठलेला स्नो खाली गेलेला भाग आणि आकाशाचे प्रतिबिंब पडत असलेला भाग....प्रत्यक्षात अप्रतीम!




टिप्पण्या

  1. वाह..छायाचित्रे खुप मस्त आहेत...मला शेवटच छायाचित्र खुप आवडल.

    उत्तर द्याहटवा
  2. मला माझे जुने northeast मधले ते दिवस आठवले....:)

    उत्तर द्याहटवा
  3. तुझ्या टिप्पणी बद्दल धन्यवाद अपर्णा!
    :)ह्या वर्षी थंडीचा कडाका खूपच आहे इथे.
    दर वर्षीपेक्षा ह्यावर्षीचा हिवाळा वेगळा आहे हे नक्कीच! सुरवातीला लगेच पडणारी थंडी ह्या वर्षी उशिराने आली आणि आता इतकी गारठवते आहे कि काही विचारू नकोस!

    उत्तर द्याहटवा

टिप्पणी पोस्ट करा

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

कविता

श्री गुरूदेव दत्त !

एक लोभस संध्याकाळ