रंगोत्सव!

                

होळीच्या रंगात न्हाऊनी
उजळत गेली संस्कृती
कलह सारे विसरुनी जाऊ
उभारू आज एक युती...

होळीच्या ह्या शुभ अवसरी

आपणा सर्वांना हार्दिक शुभेच्छा!!!

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

कविता

श्री गुरूदेव दत्त !

एक लोभस संध्याकाळ