पोस्ट्स

जानेवारी, २०११ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

ह्या वर्षीचा स्नो --(हिवाळा २०११) काही छायाचित्र.....

इमेज
 1) नेहमीचा दळणवळणाचा रस्ता अनोळखी वाटतो जेव्हां सर्वत्र हिमाचे साम्राज्य पसरते.....                                                            2)  पडलेल्या पांढऱ्या शुभ्र स्नो खाली बुडालेली लहान लहान झाडे.                         3)  फार्म हाउस ह्याचा रंग त्या शुभ्र रंगात कसा खुलला आहे !                                           5)    निळ्या पाण्याचा गोठलेला स्नो खाली गेलेला भाग आणि आकाशाचे प्...

!!! जय हिंद !!!!

इमेज
۩۞۩ !!!! प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!!!! ۩۞ ۩  

साथ

इमेज
               'त्याच्या' भोवती 'तिचे'सारे विश्व एकवटले होते.तो म्हणेल ते!आणि तो पण तिला हवे ते देत होता,देत गेला.तिच्या मागण्या पण कधीच काही फार  नव्हत्या .असच काहीसे आपोआप होत गेले दोघांमध्ये. एक 'अनोखा रिश्ता',एक आगळे वेगळे नाते.न बोलता मनातले ओळखणारे नाते. न मागता बरच काही देऊ शकणारे नाते.अपेक्षांच्या भोवऱ्यात एकमेकांना न अडकू देता सोपे करून समजून घेणारे एक नाते.सहज,समजून घेत पुढे जाता जाता कधी घट्ट होत गेले बंध कळलेच नाही दोघांना.एकमेकांसाठी झुरताना,कधी मने एकरूप झाली कळलेच नाही! एखाद्या वाऱ्याच्या झुळकीने जसे वाळू उडून जाऊन समुद्रात पडावी आणि परत अलगद नंतर भिजवून तिला सागराने आणून टाकावे त्याच्या किनाऱ्यावर तसेच काहीसे झाले होते दोघांमध्ये .                             इतक्या सहज इतके खरे वागत जाणारा तो तिला आवडून गेला होता.ठरवून काहीही होत नसते हे अगदी पट...

आठवण एक साठवण!

              आजोबांचे एक मित्र आठवतात.त्यांच्याकडे आम्हीं लहानपणी खेळायला जात असू.खरेतर त्यांच्याकडे लहान मुले   नव्हती   पण तरीही आम्हीं हट्टाने त्यांच्या घरी आजोबा निघाले कि निघत असू.ह्यांना आम्हीं 'जोशी आजोबा' म्हणायचो.जोशी आजोबांच्या पत्नींना 'मनुताई' म्हणत असू.रघुनाथराव जोशी हे आजोबांहून वयाने मोठे.शिडशिडीत देहाकाठी,उंच होते.अंगावर पांढरा शुभ्र सदरा आणि धोतर असा त्यांचा वेष असे.                              आज अचानक मनुताईंची आठवण आली,का आली तर,'कांद्यापोह्यांचा' विषय निघाला आणि मी आत्ता पर्यंत खाल्लेले लक्षात राहिलेले असे पोहे म्हणजे जोशी आजोबानकडचेच मनुताईनच्या हातचे.मग अर्थात मनात जुन्या आठवणी गोळा झाल्या.सगळे सगळे जे बोलले जोशींबद्दल ते इथे लिहावेसे वाटू लागले म्हणून हा प्रयत्न.                  ...

' आपली मराठी '

इमेज
              "मराठी असे आमुची मायबोली...जरी आज ही राजभाषा नसे.               नको आज ऐश्वर्य ह्या माउलीला यशाची पुढे दिव्य आशा असे"                            प्रत्येक मराठी व्यक्तीला मराठीचा रास्त अभिमान असतोच! भारतात महाराष्ट्रात मराठी,वेगवेगळ्या गावातली,तिची वेगवेगळी रूपे,बोली मराठीतली वेगवेगळी गम्मत, देशावरची, कोकणातली,घाटावरची,पण शेवटी काय,मराठी ची गोडी अवीट !                          परदेशात इतकी वर्ष राहिल्यावर जेव्हां कुठे रस्त्यात मराठी कानावर पडते तेव्हा एकदम आनंद होतो.बोलत रहावेसे वाटू लागते ह्या मराठीत!माझ्या मुलीचा जन्म इथला.पण आम्हीं कटाक्षाने पाळले एक तत्व,'घरात फक्त मराठी बोलायचे'.शाळा सुटली तिची कि मराठी सुरु ते थे...